एका लग्न सोहळ्यात चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसून आले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
खान फॅमिलीने पापाराझींना विनंती केली आहे की आमच्या मुलांचे फोटो घेऊ नका. त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नका.
बाबा सिद्दीकी यांच्या (Baba Siddique) हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या जबाबात त्यात मोठा दावा करण्यात आलाय.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या राजुल पटेल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
महापालिका निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे फार टोकाची भूमिका घेतील असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.
ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाची ही कथा त्यांच्या संघर्षांची, यशाची आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या जिद्दीची आहे.
मीका सिंहने सैफ अली खानची मदत करणाऱ्या ऑटोचालक भजन सिंग राणा याला एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आरोपी चोरी करण्याच्या उद्देशानेच सैफच्या घरात घुसला होता. त्याला माहिती नव्हतं की हे घर सैफ अली खानचं आहे.
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेत अत्यंत महत्वाची माहिती माध्यमांना दिली.