ज्येष्ठ साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
लाडका काँट्रॅक्टर, लाडका मित्र योजना तुम्ही आणली आहे का ? असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला.
करु अजून मेहनत, करु अजून कष्ट. पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला
विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला निकाल हाती येत आहेत.
आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे. या सोहळ्यात अंबानी परिवार जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीत मविआने एक जास्तीचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता दिसत आहे.
वरळी प्रकरण हिट अॅंड रन नाही तर खूनच, असल्याचं म्हणत खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई पोलिसांवरच ताशेरे ओढले आहेत.
मुंबईतील हिट अॅंड रन प्रकरणातील मुलगा बलात्कारी आहे की अतिरेकी? असा थेट सवाल करत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंयं.
मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) विविध विभागांतील तब्बल 52 हजार 221 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या (MLC Election 2024) निवडणुकीची जोरदार चर्चा आहे.