कुणाच्याही सोबत जा. पूर आल्यावर पुराच्या पाण्यात सगळेच वाहून जातात. भाजपाचा पूर आलाय. त्यात हे टिकणार नाही.
यावर्षी 25, 26 आणि 27 जुलै 2025 ला दुसरा नाफा महोत्सव हॉलिवूडच्या धर्तीवर सॅनहोजे येथे संपन्न होणार आहे.
पडद्याआड बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. पडद्याच्या नाड्या ठाकरे भावांच्या हातात आहेत ते योग्य वेळी पडदा वर करतील.
अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Sindoor Yatra : भारताच्या विरोधात जाऊन पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चिनी आणि तूर्कस्थानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हजारो महिलांनी सिंदूर
कल्याण पूर्वमधील चिकणी पाडा परिसरात चार मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला.
सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट आहे. या यादीचा पक्षाशी कोणताही संबंध नाही.
आशिष शेलार यांची निवड झाल्याची बातमी चुकीची आहे. यामुळे कार्यकर्त्यांच संभ्रम निर्माण झाला आहे असे स्पष्टीकरण आले आहे.
Sharad Pawar Criticized Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रदर्शन काल मुंबईत झाले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोचक टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा […]
भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना माणिक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.