विरोधी पक्षांनी आयोजित केलेला मोर्चा देखील मागे घेण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली.
पत्रकारांनी त्यांना एक गुगली प्रश्न विचारला होता त्यावर अजित पवार यांनी खास उत्तर दिलं. या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
ते दिवसभर इंग्रजीत बोलतात, रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी दिशाभूल करण्यासाठी यांचं मराठीप्रेम जागृत होतं.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
मुंबईतील वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकसाठी जिल्हाशः पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपला उद्धवसाहेबांना टार्गेट करण्याशिवाय दुसरे काम राहिलेले नाही. भाजपला उद्धव ठाकरेंची भीती वाटते हेच खरं आहे.
अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीसाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
Hindi Language Controversy : राज्यात सध्या हिंदी भाषेला विरोध (Hindi Language Controversy) वाढू लागला आहे. या मुद्द्यावर राजकारणाची धार वाढली आहे. हिंदी सक्ती नकोच असा विरोधकांचा सूर आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केली आहे. दरम्यान, आज या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि मराठी […]
ज्यांना कुणाला माझ्या अर्थ खात्यावर वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत.
अजित पवारांच्या (Ajit Pawar) अर्थखात्यावर एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेचा वॉच राहणार