मनसेशी युतीबाबत अद्याप चर्चा का झालेली नाही? या प्रश्नाचं उत्तर सूचक शब्दांत त्यांनी या मुलाखतीत दिलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे.
विधानभवनात कोणत्याही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. विशेष परवानगी घेतल्यानंतर या मंडळींना प्रवेश मिळणार आहे.
ज्या कार्यकर्त्याला मारहाण झाली त्याच कार्यकर्त्याला पोलीस अटक करत आहेत असा दावा आव्हाडांनी केला.
डिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल, असा इशारा त्यांनी कुणाचंही नाव न घेता दिला.
'कुर्ला टू वेंगुर्ला' हा दर्जेदार चित्रपट 19 सप्टेंबर रोजी राज्यात प्रदर्शित होणार आहे.
कृत्रिम फुले बंद व्हावीत, फुल उत्पादक शेतकऱ्यांना फुलांचा योग्य भाव मिळावा यासाठी एक बैठक घेऊन निर्णय घ्यावा
मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता.
जर तुम्ही खरंच मराठी माणसाच्या हितासाठी काम करत आहात तर आपण सोबत काम करू शकतो. परंतु, यासाठी तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल.
जगातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी टेस्लाने अखेर भारतात अधिकृत एन्ट्री घेतली आहे. मुंबईत पहिले शोरुम सुरू झाले आहे.