Sanjay Raut replies Narayan Rane : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला माझ्या मुलाचे नाव दिशा सालियन मृत्यू प्रकरणात घेऊ नका म्हणून फोन केला होता असा दावा भाजप खासदार नारायण राणे यांनी केला होता. काल राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले होते. परंतु, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांचा […]
भाजपने सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करुन मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे असा घणाघात त्यांनीए एक्स पोस्टद्वारे केला आहे.
तुम्ही सीबीएसई सुरू करणार आहात मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचं काय होणार? असा सवाल खा. सुळे यांनी विचारला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोण जास्त जवळचं वाटतं या प्रश्नाचं उत्तर खुद्द अजित पवार यांनीच दिलं आहे.
राज्यात आगामी काळात स्वतंत्र विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार का? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी स्पष्ट शब्दांत दिलं.
गोहत्येचा गुन्हा वारंवार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकाचे गुन्हे वारंवार दाखल होणाऱ्या आरोपींवर थेट मकोका लावण्यात येईल.
नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कामकाजासंदर्भात तक्रार केली.
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली. सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली असा सवाल शिंदे यांनी केली.