वरळी हिट अँड रन प्रकरणात ज्या गाडीने अपघात झाला ती गाडीच आरोपीकडून लपवण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.
उत्तर मुंबईचे खासदार होताच रविंद्र वायकर आता गुन्हेमुक्त झाले आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबत होते. आत शिंदेंसोबत आहेत.
Salman Khan Firing Case : बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) मारण्याचा कट रचण्यात आला होता.
आज सकाळी वसई पूर्वेच्या गावराई पाडा या भागात प्रियकराने रागाच्या भरात त्याच्या पूर्व प्रेयसीचा निर्घुण खून केला.
अटक करण्यात आलेले आरोपी हे गुजरातमधून बनावट कागदपत्रे तयार करून मुंबईत येऊन राहत होते. त्यातील काही जण आता बनावट पासपोर्टवर विदेशात गेले.
Salman Khan Firing Case Big Update : सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) गोळीबार प्रकरणात नवे अपडेट समोर आले आहे.
छोटा राजन याला गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा व दहा लाखांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. छोटा राजन याने 50 कोटींच्या खंडणीसाठी महिलेची हत्या घडविली.
ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणारा फोन कॉल रात्री उशिरा मुंबई पोलिसांना आला. दरम्यान, तपासात तस काही आढळलं नाही.
Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकरने एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट मुंबई पोलिसांची असून तिने पोस्टवर 'उफ्फ ये अदा!' असे म्हटले आहे.
Salman Khan Firing Case New Update: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात आरोपीने पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे.