Salman Khan Firing Case: सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या (Firing Case) तपासात मुंबईची गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. (Mumbai Police) आता गुन्हे शाखेने गुजरातमधील सुरत येथील तापी नदीतून घटनेत आरोपींनी वापरलेली दुसरी बंदूकही जप्त करण्यात आली आहे. बंदुकीसोबतच पोलिसांना तीन मॅगझिनही सापडल्या आहेत. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर दोन्ही बंदुका जप्त याप्रकरणी […]
Salman Khan House Firing Mumbai Police gives information : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ( Salman Khan ) घराबाहेर गोळीबाराची घटना ( House Firing) रविवारी घडली. गोळीबार करून आरोपी फरार झाले. मात्र पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या 48 तासांच्या आत दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्याबद्दल मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) पत्रकार परिषद घेत या आरोपींना कसं […]
Salman Khan House Gun Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना (Salman Khan House Firing) शनिवारी घडली. गोळीबार करून आरोपी फरार झाले. मात्र पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या 48 तासांच्या आत दोघांच्या मुसक्या आवळल्या. यासाठी त्यांनी थेट गुजरातमधील भूज गाठलं. कारण दोघे तेथे लपून बसले होते. या प्रकरणात आणखीही काही संशयितांना आधीच […]
Salman Khan House Fireing: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवा खुलासा केला आहे. गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पेजचा आयपी ॲड्रेस (IP address) हा कॅनडाचा (Canada) असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार (Salman Khan House Fireing) झाल्यानंतर काही तासांनंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल […]
Salman Khan Firing New Update: बॉलिवूडचा (Bollywood) दबंग अभिनेता म्हणजेच सलमान खानला (Salman Khan) चाहत्यांची कमी नाही. सुपरस्टारचा दबदबा सर्वत्र दिसत आहे. मात्र गेल्या काही काळापासून सलमान जुन्या वादामुळे चांगलाच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. त्याला वारंवार धमक्या येत होते. तर आता घराबाहेर रविवारी (14 एप्रिल) गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी ( […]
Salman Khan House Firing Update : बॉलीवूडचा (Bollywood ) सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर आज (14 एप्रिल) गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Galaxy apartment) सुरक्षा वाढवली आहे तर आता या गोळीबार प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले […]
Hardik Pandya Cheated by brother for crores : क्रिकेटपटू हार्दिक पंड्या ( Hardik Pandya) याची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे हार्दिकच्या भावाकडूनच ही फसवणूक ( Cheated by brother ) करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ( Mumbai Police ) आर्थिक गुन्हे शाखेकडून हार्दिकचा सावत्र भाऊ असलेल्या वैभव पंड्या याला अटक करण्यात आली […]
Mumbai high court ex police cop Pradeep Sharma Life imprisonment : मुंबईतील अंडरवर्ल्डचा खात्मा कणाऱ्यांमध्ये एक नाव म्हणजे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा ( Pradeep Sharma) मुंबईतील शंभरहून अधिक कुख्यात गुन्हेगारांचे एन्काउंटर करणारे पोलिस अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून गणले गेले. त्यांच्या नावाने कुख्यात गुन्हेगार थरथर कापत होते. अनेकदा वेगवेगळ्या वादातही ते अडकले. पण आता एका […]
Kranti Redkar : मराठी अभिनेत्री आणि आयएएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी क्रांती रेडकरला (Kranti Redkar) पाकिस्तानी नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी गोरेगाव पोलिस (Mumbai Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. क्रांतीचे म्हणणे आहे की, 6 मार्चपासून तिला जीवे मारण्याच्या धमक्या देणारे मेसेज येऊ लागले. क्रांती रेडकरने सोशल मीडिया […]
Shikhar Bank Scam : अजित पवार यांच्याशी संबंधित कथित शिखर बँक घोटाळा (Shikhar Bank Scam) प्रकरणाचा तपास बंद करण्याची विनंती मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला केली आहे. यावरून ठाकरे गटाने भाजपसह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आधी भाजपने गंभीर आरोप केले आणि नंतर लगेचच अजित पवारांना (Ajit Pawar) […]