Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण शिखर बँक (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडीने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. अजित पवार भाजपसोबत असताना देखील ईडीने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘महिला कार्यकर्त्यांच्या आडून […]
Threat Post Against CM Eknath Shinde : पुण्यातील एका 19 वर्षीय तरुणाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल सोशल मीडियावर अत्यंत गंभीर पोस्ट केली होती. याबाबत मुंबई पोलिसांना माहिती मिळताच तपास करून अखेर त्या तरुणाला पुण्यातून (Pune) ताब्यात घेण्यात आलं. आरोपीला मुंबईला नेण्यात येत असून त्यानंतर […]
Manoj Jarange supporter plotted to attack on Ajay Barskar: मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्यावर त्यांचे सहकारी राहिलेले अहमदनगरचे अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. ते संत तुकाराम महाराजांबद्दल वाईट बोलले आहेत. जरांगे यांनी मुंबईच्या आंदोलनाच्या वेळी दोन बैठका बंद खोलीत घेतल्या होत्या. या बैठकांमध्ये काय […]
Abhishek Ghosalkar Murder Case राजकीय वैमनस्यातून आणखी एक हत्या; भाजपच्या माजी नगरसेवकाचा गोळीबारात मृत्यू: ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar)यांची दोन दिवसांपूर्वी मॉरीस नोरोन्हा या गुंडानं गोळ्या घालून हत्या केली. या हत्येनंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police)या घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात […]
Mumbai News : उल्हासनगर येथील भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार (Mumbai Police) प्रकरणाची घटना ताजी असतानाच मुंबईतील दहिसर भागात गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचा मृत्यू झाला. लागोपाठ होत असलेल्या या गोळीबाराच्या घटनांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे. सर्रास गोळीबार होत असल्याने बंदुकींच्या परवान्यांचा मुद्दा […]
Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्याच आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर काल दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडण्यात हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने राज्यात […]
Morris Noronha: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गुरुवारी दहिसरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने तातडीने घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला. गेल्या काही तासांत गुन्हे शाखेने वेगाने तपास वेगाने तपास करून अनेक बाबी समोर आणल्या. या सगळ्यात […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी (अजित पवार) जितेंद्र आव्हाड यांच्या (Jitendra Awhad) घरी बॅाम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तात्काळ बॅाम्ब शोधक आणि नाशक पथकामार्फत सर्च ॲापरेशन (Search Operation) राबविले. मात्र काहीही आढळून आले नाही. दरम्यान, पोलिसांनी निनावी फोन बाबत मुंबई पोलीस कसून तपास करत आहेत. कोणी खोडसाळपणा केली की […]
Satyajit Tambe on Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) निधनाचं वृत्त अफवा असल्याचं समोर आलं आहे. लोकांमध्ये सर्वाइकल कॅन्सरची (Cervical cancer) जनजागृती करण्यासाठी अभिनेत्रीने मोठं पाऊल उचललं आहे. अशातच आता महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पूनम पांडेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी केली […]
Mumbai Bomb Threat Call News In Marathi : गेल्या काही दिवसांपासून सतत मुंबई पोलिसांना (Mumbai Police ) धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे. अशातत आता मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. (Mumbai Bomb Threat) या मेसेजमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांना सतर्कतेचा […]