Maharashtra Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या (Maharashtra Police) बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. राज्य पोलिस सेवेतील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने जारी केले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar) यांना बढती देऊन होमगार्डचा पदभार देण्यात आला आहे. नागपूर शहराचे पोलिस आयुक्त असलेले अमितेश कुमार (Amitesh Kumar) आता पुणे शहराचे […]
लोणावळा : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मोठा धक्का बसला आहे. खेळासाठी राखीव असलेल्या मैदानावर आंदोलन करता येणार नाही असे कारण देत मुंबई पोलिसांना आझाद मैदानावरील उपोषणाला जरांगेंना परवानगी नाकारली आहे. आझाद मैदानावर परवानगी नाकारताना मुंबई पोलिसांनी जरांगेंना नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे. […]
मुंबई : पोलीस समाजाच्या रक्षणाचं काम करतात. मात्र, हेच पोलीस भक्षक झाले तर? अशीच एक खळबळजनक घटना मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातून (Nagpada Motor Transport Department)समोर आली. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलिस शिपायांनी तीन वरिष्ठ पोलिस अधिकारी अनेक दिवसांसून बलात्कार करत असल्याचा आरोप केला. या महिला पोलिसांनी केलेल्या आरोपानंतर एकच […]
Task fraud : सध्या ऑनलाईन जॉबचे (Task fraud) अमिष दाखवून अनेक फसवणुकीची प्रकरण समोर येत आहेत. असाच प्रकार मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली होती की, त्याला अज्ञात लोकांनी ऑनलाईन नोकरीचं अमिष दाखवत फसवणूक केली आहे. आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिलं तुम्ही पडाल, संजय राऊतांचा […]
Cigarettes Smuggling: डीआरआय मुंबईला (DRI Mumbai) विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, समुद्रमार्गे न्हावा शेवा बंदरात सिगारेटची तस्करी करणाऱ्या कंटेनरची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार डीआरआयने संशयित कंटेनर ओळखला. (Mumbai Crime) या कंटेनरमधून सुमारे ५.७७ कोटी रुपयांचे बंदी घालण्यात आलेले विदेशी सिगारेट जप्त केले आहेत. सिगारेट तस्करीप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास […]
Threat email : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या राजीनाम्याची मागणी करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी बँकेला (HDFC Bank) धमकीचे ईमेल (Threat email) पाठवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांना गुजरातमधील वडोदरा येथून पकडण्यात आले. एका व्यक्तीची ओळख आदिल रफिग अशी आहे, तर […]
मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे […]