या भागातूनच महावितरणची हाय टेन्शन वायर खुली पडली होती. दीपक कानात हेडफोन लावून रस्त्याने चालला होता. त्यावेळी ही घटना घडली.
पुढील दोन दिवस मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत मुंबई, पुण्याला ऑरेंज तर, नाशिक, पालघरला रेड अलर्ट देण्यात आलायं.