- Home »
- Mumbai
Mumbai
मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागली, धुराचे मोठे-मोठे लोट
Fire At Legislative Building Entrance In Mumbai : मुंबईतील विधान भवन (Vidhan Bhavan) प्रवेशद्वारावर आग लागल्याचं वृत्त समोर आलंय. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलंय. इलेक्ट्रिक बोर्डाला शॉट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीमुळे धूर (Fire) सर्वत्र पसरायला लागला. त्यामुळे तातडीने प्रशासन अलर्ट झालं. प्रशासनाकडून सर्वोतोपरी काळजी घेण्यात (Mumbai) येत आहे. धूर बंद […]
जरांगे म्हणजे पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे निवडणुका आल्या की, उगवणारी छत्री; सदावर्तेंची टीका
Gunratna Sadavarte यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबईत परवानगीशिवाय उडवला ड्रोन, 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल…
Crime News : मुंबई शहरात (Mumbai) ड्रोन उडवण्यावर बंदी असतानाही परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका २२ वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या. अरमल्ला जेसी आयझॅक अब्राहम लिंकन (Armalla Jesse Isaac Abraham Lincoln) असं या तरुणाचे नाव आहे. Gold ETF म्हणजे काय? फायदा किती? कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या, डिटेल.. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, सातत्याने ड्रोल हल्ले […]
जी. एस.महानगर बँक! सासू सुनेची जोडी निवडणुकीच्या रिंगणात
G. S. Mahanagar Bank : दिवंगत गुलाबराव शेळके संस्थापक अध्यक्ष असलेल्या मुंबईतील जी. एस. महानगर बँकेच्या (G. S. Mahanagar Bank) संचालक
Ind Pak War : देशासाठी बलिदान! मुंबईतील 23 वर्षीय जवान मुरली श्रीराम नाईक शहीद, पाकिस्तानसोबत लढताना वीरमरण
Jawan Murli Naik Martyred Fighting With Pakistan In Kashmir : भारताने पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. त्यानंतर प्रत्युत्तरात पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केलाय. भारतीय सैन्य दलाने (India Pakistan War) देखील या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलंय. सीमारेषेवर तणावाचं वातावरण असून चकमक अजूनही सुरुच आहे. पाकिस्तानसोबत लढताना भारतीय सैन्य (Indian Army) दलाचे 2 […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य रुपेरी पडद्यावर झळकणार, बहुभाषिक चित्रपटाची शासनाकडून निर्मिती
Punyashlok Ahilyadevi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चरित्रपटाची निर्मिती
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हेरिटेज ट्रेन सुरू होणार; भारतीय रेल्वेचे खास टूर पॅकेज!
या प्रवासासाठी तीन श्रेणीतील पॅकेज उपलब्ध आहेत. स्लीपर क्लासचे पॅकेज 13 हजार 155 रुपये इतके आहे. ३ एसीचे पॅकेज 19840 रुपये आणि 2 एसीचे पॅकेज 27 हजार 365 रुपये आहे.
भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास
PM Narendra Modi: भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज शंभर पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात.
मुंबईत होणार भव्य ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्धाटन!
Prime Minister Modi यांच्या हस्ते ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’ या कार्यक्रमाचे उद्धाटन होणार आहे
मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पोक्सो प्रकरणात 4 वर्षानंतर आरोपीला जामीन
Bombay High Court : स्वेच्छेने मित्रासोबत घरातून पळून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत