Raj Thackeray Gudi Padwa Rally 2025 Municipal Elections Strategy : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी केलीय. त्यांनी गुढीपाडवा मेळाव्याचं रणशिंग फुंकलं आहे. या मेळाव्यासाठी देखील मनसेने (MNS) चांगली तयारी केलीय. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात (Municipal Elections Strategy) महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेचा गुढीपाडवा […]
येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असं विधान अजित पवार यांनी केलं.
Ahilyanagar Politics : नव्या वर्षाची सुरुवात ठाकरे गटासाठी (UBT) धक्क्यांची ठरली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. आताही राजकीय धक्का देणारी मोठी बातमी अहिल्यानगरमधून (Ahilyanagar) समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) अहिल्यानगरमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक दत्ता जाधव (Datta Jadhav), दीपक […]