घटस्फोटित मुस्लीम महिलांनाही आता पोटगीही घेता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे.
Kasba Peth dargah : पुण्यातील कसबा पेठ ( Kasba Peth dargah ) येथील सलाउद्दीन दर्गा परिसरात अतिक्रमण हटवण्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर दर्गाच्या बांधकामाबाबत दर्गाच्या ट्रस्टने येथील बांधकाम अनधिकृत असल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यात दर्गाच्या ट्रस्ट कडून स्वतःच अतिक्रमण हटवण्यात येणार आहे.पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत […]
गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने काल (रविवारी) मुंबईतील इस्लामिक धर्मोपदेशक मौलाना मुफ्ती सलमान अझहरी (Maulana Mufti Salman Azhari) यांना अटक केली. गुजरातमधील (Gujrat) जुनागढ येथे प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल त्यांना अटक केली आहे. अटक करुन गुजरातला घेऊन जाण्यापूर्वी त्यांना घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या तात्काळ सुटकेची मागणी करत हजारो लोक पोलिस स्टेशनबाहेर जमले होते. […]
Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरणात आज (दि.31) बुधवारी मोठा निर्णय आला आहे. ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू (Hindu)पक्षाला देण्यात आला आहे. हे तळघर मशिदीच्या खाली आहे. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला 15 दिवसांत बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. झारखंडमध्येही राबडीदेवी पॅटर्न? CM होण्याची चर्चा असलेल्या कल्पना सोरेन आहेत तरी कोण? आता येथे नियमित पूजा […]
Prakash Ambedkar : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कॉंग्रेस पक्षाबद्दल एक दावा केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) खळबळ निर्माण झाली आहे. आंबेडकर म्हणाले की, मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस स्वबळावर लढली तर अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल. “भाजपाला सोडा, आमच्याबरोबर […]