Nagpur Metro Project : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या (Nagpur Metro Project) दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पातील भ्रष्टाचारावरून जोरदार टीका केली. त्यांनी गडकरी-फडणवीस यांचाही उल्लेख केला.