- Home »
- nagpur news
nagpur news
धक्कादायक! युक्तिवाद सुरु असतानाच वकिलाला हृदयविकाराचा झटका; तातडीने रुग्णालयात नेलं पण..
नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी खटल्याचा युक्तिवाद करताना वकिलाला अचानक हृदयविकाराचा जोरदार झटका बसला. त्यामध्ये मृत्यू झाला.
आयपीएस विश्वास नांगरे पाटलांचे नाव वापरत महिलेची फसवणूक, 23 लाखांनी घातला गंडा
आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी एका वृद्ध महिलेला 23 लाखांचा गंडा घातला
सुनील केदारांना ‘सुप्रीम’ धक्का; नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याच्या शिक्षेविरोधातील याचिका फेटाळली
नागपूर जिल्हा बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात शिक्षेविरोधात केदार यांची याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली.
मोठी बातमी! विधानपरिषदेच्या ‘त्या’ 11 जागांसाठी निवडणूक जाहीर; 12 जुलैला मतदान
विधानसभेच्या सदस्यांतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
गडकरींची उमेदवारी पक्की, दुसऱ्या यादीत येणार नाव; तिकीट कापल्याच्या चर्चांना फडणवीसांचा फुलस्टॉप!
Devendra Fadnavis : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली (Nagpur News) यादी जाहीर केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव नव्हतं. त्यामुळे यंदा नितीन गडकरींना तिकीट मिळणार का? भाजपने त्यांच्यासाठी काय नक्की केलं आहे? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या. आता भाजप लवकरच दुसरी यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं […]
नितीनजी हवेत की दुसरा उमेदवार? निरीक्षकांची विचारणा; गडकरींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह!
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपने (BJP) पहिल्या यादीत १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पण, यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे (Nitin Gadkari) नाव नसल्याने अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत गडकरी हवेत की दुसरा उमेदवार? अशी विचारणा भाजप निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली. यावेळी सर्वांनी गडकरी हेच […]
माजी क्रिकेटपटूला चेक बाऊन्स प्रकरणी अटक; कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप
Nagpur News : चेक बाऊन्स प्रकरणी नागपूर (Nagpur News) पोलिसांनी माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य (Prashant Vaidya) यांना बुधवारी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध जारी अजामीनपात्र अटक वॉरंटवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 90 च्या दशकात भारतीय संघासाठी 4 वनडे सामने खेळणाऱ्या प्रशांत वैद्यला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर […]
“आमच्याकडे ‘मित्र’ वाढल्याने अडचण” महाजनांच्या नाराजीवर फडणवीस म्हणाले, गिरीशभाऊ तुम्हीच…
Girish Mahajan : राज्य सरकार अडचणीत सापडले की आधी धावून जातात ते गिरीश महाजन. कोणतंही राजकीय संकट आलं की ते संकट परतवून लावण्यात त्यांची (Girish Mahajan) हुशारी नेहमीच कामी येते. मराठा आरक्षण आंदोलनातही (Maratha Reservation) सरकारच्या बाजूने महाजन बाजू मांडतच होते. त्यामुळेच संकटमोचक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. मात्र हेच संकटमोचक गिरीश महाजन नाराज […]
Sanjay Raut : फडणवीसांकडे अयोध्या आंदोलनातील फोटो… राऊत म्हणाले “ते तिथे फिरायला गेले असतील”
Sanjay Raut replies Devendra Fadnavis : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) कारसेवेला जातानाच एक फोटो एक्स अकाऊंटवर ट्विट केला आहे. यात नागपूर रेल्वे स्टेशनवरुन अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी दिसत असून या या गर्दीतील एक जण […]
Jitendra Awhad : ..तर भाजपने श्रीरामालाच पक्षचिन्ह केलं असतं; आव्हाडांचा घणाघात
Jitendra Awhad : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. राज्याच्या राजकारणातही या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या मुद्द्यावरून भाजपवर […]
