Nagpur News : चेक बाऊन्स प्रकरणी नागपूर (Nagpur News) पोलिसांनी माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य (Prashant Vaidya) यांना बुधवारी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध जारी अजामीनपात्र अटक वॉरंटवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 90 च्या दशकात भारतीय संघासाठी 4 वनडे सामने खेळणाऱ्या प्रशांत वैद्यला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर […]
Girish Mahajan : राज्य सरकार अडचणीत सापडले की आधी धावून जातात ते गिरीश महाजन. कोणतंही राजकीय संकट आलं की ते संकट परतवून लावण्यात त्यांची (Girish Mahajan) हुशारी नेहमीच कामी येते. मराठा आरक्षण आंदोलनातही (Maratha Reservation) सरकारच्या बाजूने महाजन बाजू मांडतच होते. त्यामुळेच संकटमोचक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. मात्र हेच संकटमोचक गिरीश महाजन नाराज […]
Sanjay Raut replies Devendra Fadnavis : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) कारसेवेला जातानाच एक फोटो एक्स अकाऊंटवर ट्विट केला आहे. यात नागपूर रेल्वे स्टेशनवरुन अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी दिसत असून या या गर्दीतील एक जण […]
Jitendra Awhad : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. राज्याच्या राजकारणातही या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या मुद्द्यावरून भाजपवर […]
Rahul Gandhi On BJP & RSS : भाजप (BJP) अन् आरएसएसने (RSS) कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपच आणि आरएसएसचं देशप्रेमच सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या महारॅलीला काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसह राहुल गांधींनी हजेरी […]