मी राजकराणात येईन, असं कधीच वाटलं नव्हतं. मी अखिल परिषदेत काम करत होतो. वकिली करायचं ठरवलं होतं.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची आता एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
खरंतर प्रा. राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे.
एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं. आपली सुरुवात देखील संघाच्या शाखेतूनच झाली.
बहुसंख्य उमेदवारांनी ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला तर काहींनी ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडणं योग्य नाही असं सांगितलं.
सध्या विजयाचे फटाके कमी पण नाराजीचे बार जास्तच वाजत आहेत, अशी खोचक टीका शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
नाना पटोलेंच्या जागी आमदार विकास ठाकरे यांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी नागपूर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.
Maharashtra Winter Session : राज्यातील महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत खडाजंगी उडाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट शब्दांत विरोधकांना इशारा दिला. फडणवीस यांनी आज विधीमंडळा बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांना स्पष्ट शब्दांत इशारा […]
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.