Eknath Khadse Vs Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरद पवार) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यामध्ये विधानपरिषदेमध्ये जोरदार हमरी-तुमरी झाली. त्यामुळे सभापतींचा सभागृह स्थगित करण्यात आले. एकनाथ खडसे यांनी कापसाचा भाव आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील वाळूतस्करी यावर मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून गिरीश महाजन (Girish Mahajan) हे संतप्त होऊन बोलू लागले. महाजन […]
सुमारे दोन वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविल्यानंतर बाळासाहेब खेर हे 1940 नंतर परत एकदा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागी झाले होते.