Rajan Patil यांना थिटेंच्या अर्ज बाद होण्यावर प्रश्न विचारला असता. अजित पवारांचं नाव न घेता गंभीर आरोप केला.
BMC Assistant Commissioner ने प्रभावशाली व्यक्तींना अर्ध्या दरात आलिशान घरांच्या अमिषाने 80 कोटींची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.
Pahalgam attack नावाखाली एका पुजाऱ्याची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काय आहे हे नेमके प्रकरण पाहूयात...
Santosh Deshmukh यांचे नाव विजयसिंह बाळ नांगर यांनी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एका माध्यमिक शाळेला देण्याचे ठरवलं आहे.