अमेरिकेत तर निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नासा वैज्ञानिक सुनीता विलियम्स अंतराळातूनच मतदान करणार आहे.
चंद्राच्या जमिनीवर पहिल्यांदा नील आर्मस्ट्राँग ज्या ठिकाणी उतरले होते तेथून चारशे किलोमीटर अंतरावर एक गुहा सापडली आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये आपल्या घरावर चंद्रावरुन कचरा घरावर पडल्याने एका कुटुंबाने थेट नासावर गुन्हा दाखल केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी कुटुंबियाने नासाविरोधात 80, 000 डॉलर्सचा दावाच ठोकला आहे.