महर्षी पंचायतन सिद्धपीठम पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
नाशिक लोकसभा प्रितम मुंडे लढवतील हे वक्तव्य गमतीने केलं होत. तसंच भुजबळांचा सल्ला वडिलकीच्या नात्याने स्वीकारते अस पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही. नाशिकमध्ये आमच्याकडे खूप उमेदवार आहेत.
नाशिक मी मागितलेलं नाही. तरी देखील मिळत असेल तर नाशिक सोडून दुसऱ्या कुठेही जाऊन उभा राहिल असं माझं म्हणणं नाही. पण नाशिक सोडून कुठेही जाणार नाही. नाशिक ठरलेलं आहे.
Chhagan Bhujbal On Nashik Lok Sabha Constituency : सत्ताधारी महायुतीकडून (Mahayuti) नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये (Nashik Lok Sabha Constituency) कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. काही दिवसापूर्वी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर महायुतीकडून शिंदे गटाचे […]
नाशिक : अन् खासदार हेमंत गोडस यांनी (Hemant Godse) गत तीन आठवड्यात अकराव्यांदा एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माघार घेतल्यानंतर नाशिक (Nashik) मतदारसंघातून गोडसेंची उमेदवारी जाहीर होईल अशी अपेक्षा होती. पण दोन दिवस उलटल्यानंतरही उमेदवारीची घोषणा होत नसल्यानं गोडसे अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच त्यांनी शिंदेंकडे हेलापेट मारणे […]
Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभेच्या जागेवर महायुतीमध्ये कोण उमेदवार असेल अशी मोठी चर्चा गेली अनेक दिवसांपासून रंगली होती. त्यानंतर येथून राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ लोकसभा लढवतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र, छगन भुजबळ यांनी नुकतीच लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर आता ही जागा शिवसेनेकडेच जाईल अशी चर्चा आहे. परंतु, पुन्हा एकदा छगन […]