नाशिकची जागा शिवसेनेची की राष्ट्रवादीची याबाबत छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं आहे.
आता अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) अर्ज भरतांना शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरला आहे.
नाशिक लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी आज पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ इच्छूक होते. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने येथे पुन्हा नव्याने उमेदवारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुका जाहीर होताच अनेक ठिकाणी कोण उमेदवार असेल अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्रात सध्या राजकीय परिस्थिती पाहिली तर एका पक्षाचे दोन पक्ष झालेले आहेत अशी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन भाग झाले तसे राष्ट्रवादीचेही दोन भाग झाले आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा मोठा पेच सर्वच पक्षातील नेत्यांसमोर असल्याचं दिसलं. […]
Nashik Lok Sabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha) राज्यात महाविकास आघाडीकडून (MVA) सर्व जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर महायुतीमध्ये (Mahayuti) अद्याप देखील काही जागांवरून तिढा कायम असल्याने या जागांवर उमेदवार कोण असणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी (Nashik Lok Sabha) […]
Sushma Andhare News : भाजपचे नेते उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांच्या ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु असतानाच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Gosde) ठाकरे गटात कमबॅक करणार असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली […]
Ajit Pawar Group Loksabha Seats : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार असून पुढील काही दिवसांतच जागावाटपाची घोषणा केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) सात जागा मिळणार असल्याची शक्यता आहे. अजित पवार गटाने सातारा, परभणी आणि नाशिकच्या जागेवरही दावा ठोकला आहे. त्यामुळे आता महायुतीतून अजित […]
Shrikant Shinde declare Hemant Godse for Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटप झालेली नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजप हे मोठे पक्ष आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप झालेले नाहीत. महायुतीतील जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार […]
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सध्या नेमकी काय स्थिती आहे? आणि खासदारकीची उमेदवारी कुणाला मिळणार? याबद्दलचा लॅट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा…