Indian Navy : भारतीय नौदलाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी (Indian Navy) एक बॅज सादर केले आहे. अधिकाऱ्यांच्या गणवेशावर लावण्यात येईल. बॅज म्हणजे अधिकाऱ्यांनी परिधान केलेल्या वर्दीवरील खांद्याच्या बाजूने लावलेले खास प्रकारचे चिन्ह आहे. यासाठी नौदलाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेलाच आधार मानलं आहे. त्यानुसारच डिझाईन तयार करून हे नवीन बॅज लाँच करण्यात आले […]
Year Ender 2023 : 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतीयाला विसरताच येणार नाही. कारण याच (Year Ender 2023) दिवशी जगात कोणत्याच देशाने केली नाही अशी उत्तुंग कामगिरी करून दाखवली. याच दिवशी संध्याकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून भारताने इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश होण्याचा मान भारताने मिळवला. सॉफ्ट […]