Ajit Pawar : भाजपने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर त्यांचे गँगस्टर दाऊदशी संबंध असल्याचा अनेकदा आरोप केला. त्यामुळं दाऊद आणि त्याच्या भावाच्या प्रकरणांशी संबंधित असलेल्या व्यक्तीचा आम्ही प्रचार करणार नाही, अशी भूमिका भाजपने (BJO) घेतली. याच भूमिकेमुळं भाजपने सुरूवातीला मलिक यांना तिकीट देण्यास विरोध केला. मात्र भाजपचा दबाव झुगारून अजित पवार (Ajit Pawar) यांनी नवाब […]
Nawab Malik Son In Law Sameer Khan Passes Away : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान यांचं आज निधन झालंय. स्वत: नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिलीय. काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात आमदार नवाब मलिक यांचे जावई समीर खान (Sameer Khan) अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर […]
माझा दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना मी कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
Nawab Malik Reaction On BJP And Shinde Group Support : अजित पवार गटाकडून नवाब मलिक ( Nawab Malik) विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजप (BJP) आणि शिंदेसेनेने (Shinde Group) पाठिंबा दिलेला नाही. यावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंंग्रेसने मला शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी दिली आहे. तेथेच शिंदेसेनेने सुरेश पाटील यांना […]
राष्ट्रवादीने भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट केलीये, मी किंवा राष्ट्रवादी पक्षाने विचारांशी तडजोड केलेली नाही, असं मलिक म्हणाले.
नवाब मलिक हे मुंबईतील अणुशक्ती नगरचे विद्यामान आमदार असून, यंदा येथून मलिक यांची मुलगी सना मलिक निवडणुकीच्या मैदानात आहे.
आता नवाब मलिक यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं असलं तरीही भाजप मलिकांचा प्रचार करणार नसल्याचा पवित्रा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी घेतलायं.
Ajit Pawar NCP Candidate Nawab Malik File Nomination : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला मोठा धक्का दिलाय. अजित पवारांनी मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक (NCP) यांना उमेदवारी दिलीय. भाजप नेते नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यास सतत विरोध करत होते. तरीदेखील अजित पवारांनी त्यांना रिंगणात उतरवलं आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस […]
नवाब मलिक यांचे काम भाजप करणार नाही, असं भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले.
Nawab Malik : नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द करण्याचा दिल्लीत बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.