Controversy In Ajit Pawar’s program in Pune : पुण्यात अजित पवारांच्या (Ajit Pawar) कार्यक्रमात गोंधळ झाल्याचं समोर आलंय. प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ (Pune) निर्माण केला. हा राडा बच्चू कडूंच्या आंदोलनावरून झाला असल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्रमस्थळाच्या बाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मांडला आहे. बच्चू भाऊंच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार (Bachchu Kadu) […]
Dilipkumar Sananda Joins NCP : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला (Congress) मोठा धक्का बसलेला आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी (Dilipkumar Sananda) काँग्रेस पक्षाच्या सदस्य आणि पक्ष संघटनेतील सर्व पदांचा राजीनामा दिलाय. त्यामुळे खामगाव मतदार संघात कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय. सानंदा हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय होते. ते चार दशकांपेक्षा अधिक काळ काँग्रेस […]
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आजपासून शिर्डीत सुरू झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिल्या 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये नव्या पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आलीयं.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्टार प्रचारक ठरले आहेत. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्याची मागणी केली.
महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यकर्त्याच्या नाकाला जरी धार लागली तरी तिकडे मी रुमाल घेऊन जाईन.
राष्ट्रवादी काँग्रेसचा २५वा वर्धापनदिनाच्या अजित पवारांनी शुभेच्छा दिल्या. तसंच, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं चितन करणार असंही म्हणाले.