अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. 41 उमेदवारांची यादी असून यामध्ये कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार?
Praful Patel : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024)महायुतीच्या जागावाटपावरुन सुरुवातीपासूनच जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group)आणि राष्ट्रवादी अजित पवार (NCP Ajit Pawar Group)गटातील लोकसभा उमेदवारीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. महायुतीच्या जागावाटपामध्ये सुरुवातीलाच अजितदादांच्या राष्ट्रवादीला साताऱ्याची जागा सोडण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)आधीपासूनच आग्रही […]
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या काही लोकसभा मतदारसंघावरील पेच अद्यापही कायम आहे. त्यातच आज महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून (NCP AJit Pawar Group)राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar)हे परभणी लोकसभा […]
Ahmednagar : महाविकास आघाडीची (NCP Sharad Pawar Group)अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे बैठक सुरु आहे. विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke ) हे उपस्थित होते. या सभेला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेलचेही पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते. दरम्यान राज्यात बदलत्या […]
Harshvardhan Patil on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यानिमित्तानं अनेकांचे राजकीय रुसवे फुगवे बाहेर पडताना दिसत आहेत. असंच काहीसं महायुतीत घडताना पाहायला मिळत आहे. त्याचं झालं असं की, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar group)नेत्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार […]
Shivajirao Adhalrao Patil : शिवसेना नेते आणि माजी खासदार आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil यांची महायुतीकडून शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP Ajit Pawar Group)प्रवेश देखील निश्चित मानला जात आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil)आणि मंत्री दिलिप वळसे पाटील […]
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून, आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरू झाली आहे. भाजपनं महाराष्ट्रात 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. मात्र, अद्याप काही जागांवरून महायुतीत तिढा कायम आहे. हा तिढा कायम असतानाच आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर दिल्लीतील हायकमांडने राज ठाकरेंना (Raj Thackeray) दिल्लीत आमंत्रण दिले आहे. भाजपनं राज्यात मिशन 45 प्लस निश्चत करण्यात […]
कृष्णा औटी मुंबई : वय झालेल्या शरद पवारांना घरी बसा असा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना (Ajit Pawar) अखेर पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्याची अधिकृत घोषणा निवडणुक आयोगाने केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंप्रमाणेच आता शरद पवारांनादेखील (Sharad Pawar) आगामी काळात नव्या चिन्ह आणि नावासोबत मैदानात उतरावे लागणार आहे हे नक्की. मात्र चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर […]
Ajit Pawar On Chhagan Bhujbal : राज्य सरकारने एक निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी (OBC)समाजाच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यात सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकती नोंदवण्याचे ठरल्याची माहिती समजली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी […]
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत (Pune News) माजवणारा कु्ख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Partha Pawar) यांची भेटीचा फोटो समोर आला होता. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अखेर आज (दि.26) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रजासत्ताक दिनानंतर पत्रकारांशी बोलत होते. […]