Ajit Pawar On Chhagan Bhujbal : राज्य सरकारने एक निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी (OBC)समाजाच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यात सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकती नोंदवण्याचे ठरल्याची माहिती समजली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी […]
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत (Pune News) माजवणारा कु्ख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Partha Pawar) यांची भेटीचा फोटो समोर आला होता. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अखेर आज (दि.26) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रजासत्ताक दिनानंतर पत्रकारांशी बोलत होते. […]
Ahmednagar : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections)होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. नगर दक्षिण लोकसभा ही चांगलीच गाजणार असल्याचे दिसत आहे. भाजपकडून सुजय विखे (Sujay Vikhe)हे लोकसभेची तयारी करत असतानाच महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादीचे (NCP Ajit Pawar group)आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)निवडणूक लढवणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात […]