- Home »
- NCP MLA Rohit Pawar
NCP MLA Rohit Pawar
उजनीतील एआय डेटा सेंटर विकास की विनाश? 9 टीएमसी पाण्याच्या वापरावरून रोहित पवारांचा सरकारला सवाल
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, प्रस्तावित एआय डेटा सेंटरसाठी सहा टीएमसी, तर अणुऊर्जा प्रकल्पासाठी तीन टीएमसी पाणी लागणार आहे.
नागपूरमध्ये भाजपला धक्का! रोहित पवारांचा फडणवीसांना टोला, डिलीट केलेल्या ट्विटवरून डिवचलं
आमदार रोहित पवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत डिलीट केलेल्या ट्विटचा संदर्भ देत जोरदार टोला लगावला आहे.
आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या! नाहीतर… एमपीएससी आंदोलनाच्या अकराव्या दिवशी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
आज संध्याकाळपर्यंत सरकारने विद्यार्थ्यांना भेटून ठोस निर्णय कळवावा, अन्यथा उद्या आंदोलनाबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांना घाबरता तर दौरे रद्द करा…मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
मुख्यमंत्री ज्या भागात पाहणीसाठी जात आहेत, तिथं बॅरिकेड्स आणि मेटल डिटेक्टर लावण्यात येत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
पुरावे माझ्याकडे, मग सरकार कारवाई का करत नाही? विवेक भीमनवारांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवार आक्रमक
आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरनंतर राष्ट्रवादीवरही भाजपचा डोळा? रोहित पवार म्हणाले, संपर्कात असतील, पण फुटणार नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी परभणी दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.
NEET फेरपरीक्षेत NTAचा अजब घोळ; नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबूधाबीचे परीक्षा केंद्र, रोहित पवारांचा संताप
21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी जारी करण्यात आलेल्या प्रवेशपत्रात त्याचे परीक्षा केंद्र थेट अबूधाबी दाखवण्यात आले.
उपोषण संपले, पण लढा नाही; कर्जमाफीच्या मुद्द्यावर 4 जुलैला मोठ्या आंदोलनाचा रोहित पवारांचा इशारा
रोहित पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलावले असून 22 जूनपूर्वी मुंबईत बैठक होणार आहे.
रोहित पवारांच्या उपोषणाला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळ पंढरपुरात जाऊन बसणार उपोषणाला
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः पंढरपूरमध्ये जाऊन रोहित पवार यांच्यासोबत उपोषणात सहभागी होणार आहेत.
मेलोडी चॉकलेटप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायत; रोहित पवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असून, मेलोडी चॉकलेटप्रमाणे दर तीन ते चार दिवसांनी लिटरमागे 1-1 रुपयांची दरवाढ होत आहे