- Home »
- NCP Sharad Chandra Pawar Party
NCP Sharad Chandra Pawar Party
वर्षावर मध्यरात्रीची भेट; जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांच्या उपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याचे सांगितलेले जात आहे.
दूध भेसळीचा मुद्दा जयंत पाटलांनी सभागृहात मांडला, थेट मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी
राज्यात दूध भेसळ आणि संकलनातील कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
शरद पवारांच्या पक्षात सर्व काही आलबेल नाही? 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
पवार साहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते…; भाजप प्रवेशाच्या चर्चांना कोल्हेंचा ठाम नकार
खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या या वक्तव्यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले असून, प्रवेशाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरनंतर राष्ट्रवादीवरही भाजपचा डोळा? रोहित पवार म्हणाले, संपर्कात असतील, पण फुटणार नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी परभणी दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.
‘दुष्काळातही वसंत बहरेल’; सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत मोहिते पाटलांचा विजयाचा विश्वास
वसंतराव देशमुख यांच्या विजयाचा दावा करत, निवडणुकीत अनेक अप्रत्यक्ष घटक आपल्या बाजूने असल्याचे सूचक वक्तव्य केले.
रोजगार मागितला तर धोंड्याला मिरची लागली; रोहिणी खडसेंचा अप्रत्यक्ष टोला, शिंदे-खडसे संघर्ष पुन्हा पेटला
विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता अधिकच तीव्र झाले आहेत.
उपोषण संपले, पण लढा नाही; कर्जमाफीच्या मुद्द्यावर 4 जुलैला मोठ्या आंदोलनाचा रोहित पवारांचा इशारा
रोहित पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलावले असून 22 जूनपूर्वी मुंबईत बैठक होणार आहे.
शरद पवार स्वतः विरोधकांची मजबूत फळी उभारण्यासाठी प्रयत्नशील; विलीनीकरणाच्या अफवांवर शिंदेंनी दिले स्पष्टीकरण
देशातील विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सोलापुरात पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन आमदार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर असून, महायुतीच्या स्थानिक नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.