- Home »
- NCP Sharad Chandra Pawar Party
NCP Sharad Chandra Pawar Party
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे’
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी शरद पवार गटाचे सर्व 8 खासदार दिल्लीत; राजकीय चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे लोकसभेतील सर्व आठ खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
खासदारांची मोदी भेट, जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र प्रवास; राज्यात नव्या राजकीय चर्चांना उधाण
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेला एकत्रित प्रवास यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
शरद पवारांनी संघटनेत भाकरी फिरवली; युवक, युवती आणि विद्यार्थी आघाडीत केल्या नव्या नियुक्त्या
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या बदलांना अंतिम स्वरूप देण्यात आले.
मी स्वतः मध्यस्थी केली; सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील संवादाबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्या चर्चेचाच परिणाम म्हणून आज शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला, असा दावा शरद पवार यांनी केला.
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड; पाऊण तासांच्या बैठकीने वाढवलं गूढ
शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे.
31 दिवस तुरुंगात राहिला म्हणून लोकप्रतिनिधी दोषी ठरत नाही; सुप्रिया सुळेंचा सुमोटो प्रस्तावाला विरोध
लोकप्रतिनिधींना तुरुंगवासाच्या आधारावर अपात्र ठरवण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा विरोध असल्याचे स्पष्ट केले.
महायुतीत जाण्याच्या चर्चांवर पडदा; शरद पवार गटाची भूमिका स्पष्ट करत सुप्रिया सुळे आक्रमक
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा निराधार असून याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले.
वर्षावर मध्यरात्रीची भेट; जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांच्या उपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याचे सांगितलेले जात आहे.
दूध भेसळीचा मुद्दा जयंत पाटलांनी सभागृहात मांडला, थेट मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी
राज्यात दूध भेसळ आणि संकलनातील कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.