राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख (रालोजपा) आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी सोमवारी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
मागील निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या चिराग पासवान यांचे सूर आता बदलले आहेत.