- Home »
- Nilanga
Nilanga
Video : लातूर जिल्ह्यात आरक्षणामुळं आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; तीन तालुक्यात झाला भांडाफोड
या सगळ्या घटनांबाबत लातूर जिल्ह्यात तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला असून ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.
मतदान कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करा; संभाजी पाटील निलंगेकरांचे आवाहन
मतदान करणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळेच मतदानरूपी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करून संभाजी पाटील निलंगेकरांनी केलं.
संभाजीराव पाटील निलंगेकरांना लाल दिवा पक्का, निलंगा मतदारसंघ राहणार जिल्ह्याच्या केंद्रस्थानी
निलंगा मतदारसंघातील जनतेने निलंग्यात संभाजीराव पाटील निलंगेकरांना (Sambhajirao Patil Nilangekar) लाल दिवा पक्का, असाविश्वास व्यक्त केला.
लिंगायत समाजाला राजकारणात संधी दिली, निलंगेकरांच्या पाठीशी ताकद उभी करा; माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांचं आवाहन
Basavaraj Patil Murumkar Sabha For Sambhaji Patil Nilangekar : निलंगा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) आहेत. जिल्ह्यात सर्वधर्मसमभाव जोपासत सामाजिक ऐक्य टिकवणारे टिकवणारे नेतृत्व, अशी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची ओळख आहे. विकासाचा वारसा त्यांनी जोपासला आहे. त्यामुळे 20 तारखेला होणाऱ्या मतदानात वीरशैव समाजाने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या […]
मुस्लिम समजाला करोडोंचा विकास निधी देणाऱ्या संभाजी भैय्यांना विजयी करा; इरफान सय्यद यांचे आवाहन…
संभाजीराव पाटील निलंगेकरांना सर्वच अल्पसंख्यांक समाजाने खंबीरपणे साथ देऊन प्रचंड बहुमताने निवडून आणावे- इरफान सय्यद
संभाजीभैय्यांच्या नेतृत्वावर विश्वास…झरी आणि गुऱ्हाळ येथील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश!
Support Sambhaji Patil Nilangekar In Assembly Election : राज्यात मतदान काही दिवसांवर येवून ठेपलंय. अशातच निलंगा मतदारसंघामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. तेथील महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांची ताकद वाढताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आज मतदारसंघातील झरी आणि गुऱ्हाळ येथील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी आदरणीय संभाजीभैय्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत […]
काँग्रेसने 60 वर्षात जेवढी कामे केली, तेवढी आपल्या शासनाने 10 वर्षात केली ; आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर
Sambhajirao Patil Nilangekar Sabha In Nilanga : निलंगा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंगा मतदार संघात भाजपचा झंझावात पाहायला मिळतोय. एका बाजुला माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे. एका बाजूला त्यांना मतदारसंघात सर्वच स्थरातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला पत्नी प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर, वहिनी डॉ. समिधाताई […]
अरविंद पाटील निलंगेकरांनी घेतले डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पालखीचे दर्शन
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा पालखी सोहळा लोखंडी सावरगा येथे दाखल झाल्यानंतर अरविंद पाटील निलंगेकर यांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले.
निलंगा येथे उद्या महायुतीची आशीर्वाद सभा; हजारोंच्या साक्षीने आ.निलंगेकर दाखल करणार उमेदवारी अर्ज
आ. संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) मंगळवारी (दि.२९) हजारो नागरिक आणि मतदारांच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
