शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची पेमेंट वेळेवर मिळत असल्यामुळे निलंगा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल घालण्यामध्ये मोठा कल वाढलाय. सोयाबीन तूर, उडीद, मूग, अशा धान्यांना चांगला भाव मिळत आहे.
रविवारी दहा वाजता निलंगा येथे संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
निलंगा मतदारसंघासाठी आपण हा विषय सोडवला आहे. संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न सोडवण्यासाठी
तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या आमदारांच्या म्हणण्यानुसार आदिवासी महादेव कोळी समाजास जात प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेत अन्याय केला.
धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकरांनी धनगर बांधवांना दिला आहे.
आ. संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) मंगळवारी (दि.२९) हजारो नागरिक आणि मतदारांच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत