Nilesh Ghaywal : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारी वाढू लागली असून या गुन्हेगारी विश्वातील एक ‘बॉस’ या नावाने परिचित असलेलं
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला झाला आहे. घायवळ हा धाराशिव जिल्ह्यात एका गावच्या यात्रेत उपस्थित होता.