Nilesh Lanke : टॉरल इंडिया या आघाडीच्या एकात्मिक ॲल्युमिनियम फाउंड्रीने सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमध्ये (Supa-Parner Industrial Estate)
कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीसाठी २४ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. a
जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी योजनांवर ३ हजार २०० कोटी रूपये खर्च केले जात आहेत. या योजना अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत.
Nilesh Lanke Protest In Parliament For Farmers : खासदार निलेश लंके यांनी (MP Nilesh Lanke) सोयबीन खरेदीवाढी मुदतवाढ मिळावी, या मागणीसाठी संसदेत (Parliament) आंदोलन केलंय. यावेळी महाविकास आघाडीचे इतर खासदार देखील उपस्थित होते. मागील आठवड्यात खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत सोयाबीन (soyabeans) खरेदी मुदतवाढीचा मुद्दा जोरदारपणे मांडला होता. त्यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, […]
Nilesh Lanke Criticized Kashinath Date In Parner : पारनेर बसस्थानकाच्या नवीन इमारतची आपण सर्वात प्रथम चार साडेचार वर्षांपूर्वी, मार्च 2020 मध्ये तत्कालीन परिवहन मंत्र्यांकडे मागणी केली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा (Maharashtra Politics) केला. इमारतीच्या कामाला मंजुरी मिळवली असे असताना विरोधक म्हणतात की, आमच्या कामाचे श्रेय घेऊ नका. जे काम मी आणले, त्यांचे भूमिपूजन मीच करणार ना, […]
सोयाबीन (Soybean) खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी ही आमची मागणी आहे. या मागणीची दखल न घेतल्यास संसदेबाहेर आंदोलन करू.
MP Nilesh Lanke Raised Agriculture Health Issues : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत (Parliament) सादर केला. अर्थसंकल्पानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) शेती आणि आरोग्याच्या प्रश्नावर अर्थसंकल्पात तरतुद नसल्याविषयी लोकसभेत आवाज उठविला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरीकांसाठी तरतुद केली नसल्याबद्दल […]
लग्नात बुंदी वाढणं हे खासदाराचं काम नाही, असा खोचक टोला माजी खासदार सुजय विखे यांनी खासदार नीलेश लंकेंना लगावला.
MP Nilesh Lanke Reaction On Sujay Vikhe Patil Statement : माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी साई संस्थानच्या अन्नदानावरून मोठं वक्तव्य केलं होतं. यावर आता खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करण्याची मागणी साई संस्थान प्रशासनाकडे केली होती. त्यामुळं […]
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क तात्काळ हटविण्याची मागणी खा. लंकेंनी केली.