Nilesh Lanke यांनी विविध गावांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे हानी झाली त्याची दुरूस्ती आपत्ती व्यवस्थापनातून करण्याची मागणी केली आहे.
MP Nilesh Lanke With Letsupp Marathi : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha) एक वर्ष पूर्ण झालंय. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अनेक विषयांवर सडेतोड भाष्य केलंय. राणीताई लंके (Rani Lanke) यांना विधानसभेत पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळी नेमकी कोणती […]
MP Nilesh Lanke Interview With Letsupp Marathi : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha) एक वर्ष पूर्ण झालंय. खासदारांच्या एक वर्षाच्या कारकीर्देच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) सडेतोड भाष्य केलं. त्यांनी सुपा एमआयडीसीवरून (Supa MIDC) विरोधकांवर हल्लाबोल केलाय. गंभीर आरोप देखील केले (Ahilyanagar News) आहेत. सुपा एमआयडीसी […]
Nilesh Lanke यांनी नगर शहरातील बहुचर्चित असा नगर-मनमाड रस्त्यावर बोलताना माजी खासदार सुजय विखेंवर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं.
खडकी, अकोळनेर, वाळकी, अस्तगांव, जाधववाडी, सोनेवाडी या गावांमध्ये खा. निलेश लंकेंनी स्वतः हातामध्ये झाडू, खोरे घेऊन स्वच्छता केली.
Nilesh Lanke : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपण समाजात वावरतो. शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय आपला दिवसही जात नाही.
Nilesh Lanke Follow-up for Government Medical College Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College Ahilyanagar)स्थापनेची प्रतीक्षा आता अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार निलेश लंके यांच्या (Nilesh Lanke) सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा झाली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 100 […]
मेडिकल कॉलजेसाठी अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला असल्याचे ते म्हणत आहेत.
निवडणुकीसाठीच सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींचा वापर केलाय. सरकारने लाडक्या बहिणीची फसवणूक केली, अशी टीका निलेश लंकेंनी केली.
काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना मदत करण्याची ग्वाही खा. लंके यांनी दिली.