घाबरलेलो असल्याने आम्ही आमचे गाव सोडून निघून गेलो. त्यानंतर नगरला तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
राहुल झावरेंवर गंभीर हल्ला झाल्याने आमदार प्राजक्त तनपुरे संतापले. तुम्ही इतक्या कमकुवत मनाचे आहात का? असा सवाल त्यांनी केला.
निवडणुकीत पराभव जरी झाला तरी तो आनंदाने पचवता आला पाहिजे. मात्र काहींनी पराभवच मान्य नाही, अशी टीका निलेश लंके यांनी केली.
पिपाणी या चिन्हाचा शरद पवार गटाच्या चार उमेदवारांचे मते कमी केले आहेत. त्यामुळे मताधिक्य कमी झाले आहेत. तर साताऱ्यात पराभव झालाय.
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा जवळपास 25 हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे.
Radhakrishn Vikhe Patil यांनी निलेश लंके यांच्या पारनेरमध्ये सुडबुद्धीने अतिक्रमण करत असल्याच्या आरोपांना उत्तर दिले.
सुपा एमआयडीसीतील शनिवारी अतिक्रमण हटविण्यात आले आहे. परंतु त्यावरून आता राजकारणही पेटले आहे. लंके समर्थकांनी विखेंवर आरोप सुरू केले आहेत.
राहुरी व पारनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. पारनेर मतदारसंघात सर्वाधिक 70.13 टक्के मतदान झाले आहे.