लोकसभा निवडणुकीतील पराभव विखेंच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं बोलल्या जातं. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विखेंना धीर दिला.
अहमदनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी मुंबईत मातोश्री या निवास्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
Ahmednagar Lok Sabha Election 2024 : अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या (Ahmednagar Lok Sabha Election 2024) चुरशीच्या लढाईत महाविकास
विखे कुटुंबाला पराभव मान्यच नसल्याची सडकून टीका खासदार निलेश लंके यांनी केलीयं. दरम्यान, सुजय विखे यांनी ईव्हीएमवर शंका घेत तपासणीची मागणी केलीयं. त्यावर लंके माध्यमांशी बोलत होते.
निवडणूक झाली निकाल लागला, ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो त्या माजी खासदारांबाबत आता मला टीका टिपण्णी करायची नाही.
सुजय विखे पाटील यांनी 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमची चौकशी करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
Nilesh Lanke On Police Bharti : राज्यात मान्सूनचे (Monsoon 2024) आगमन झाले असून काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी
गजा मारणे गुंड आहे, मला माहित नव्हतं, ही भेट एक अपघात असल्याचं स्पष्टीकरण खासदार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना दिलंय.
कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या घरी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी भेट दिली. मारणे याने त्यांचा सत्कार केला.
सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर आमदार पाचपुते यांनी आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदारपुत्रांनाच खडसावले.