- Home »
- Nitin deshmukh
Nitin deshmukh
अजितदादांची माफी मागणारा, आव्हाडांसाठी पडळकरांना भिडणारा… नितीन देशमुख कोण आहे?
Jitendra Awhad And Nitin Deshmukh : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सायंकाळी विधानभवन परिसरात एक लज्जास्पद घटना घडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. हा प्रकार विधानभवनाच्या लॉबीतच घडला. झालं असं की, जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. […]
धनंजय मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, गोपीनाथ मुंडे असते तर लाथ मारून…; नितीन देशमुखांचा निशाणा
गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून लाथ मारून हाकलून लावले असते.
“मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं, तिथं माझ्या घातपाताचा कट होता”, ठाकरेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
MLA Nitin Deshumkh on Shivsena Dispute : शिवसेनेतील बंडाला दोन वर्षांचा कालावाधी उलटून गेला. या राजकीय नाट्यात काय काय घडामोडी घडल्या याची चर्चा होत असते. परंतु, आता निवडणुका जवळ आल्याने या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं.” “सुरतमध्ये […]
ठाकरेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ, नितीन देशमुख पुन्हा ACB च्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?
आमदार नितीन देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देशमुख यांची फाईल पुन्हा एकदा ओपन केली
‘नाहीतर शरद पवारांना त्रास होईल’, विद्या चव्हाणांच्या गंभीर आरोपांवर चित्रा वाघांचा प्रत्युत्तर
Chitra Wagh On Vidya Chavan : काही दिवसांपूर्वी भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष
‘माझा गेम करण्याचा कट फडणवीसांनी रचला होता’; नितीन देशमुखांचा गंभीर आरोप
Nitin Deshmukh : ‘माझा गेम करण्याचा कट देवेंद्र फडणवीसांनी रचला होता’असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांसोबत नितीश देशमुख सुरतला गेले होते. मात्र, सुरतहून ते पुन्हा माघारी आल्याचं समोर आलं होतं. त्याचवेळी माझा गेम करण्याचा कट फडणवीस यांनी रचला असल्याचा आरोप […]
