रिपोर्टनुसार 47 राजकीय पक्षांपैकी 32 पक्षांनी याचे समर्थन केले होते. परंतु, 15 पक्षांनी याचा विरोध केला होता.
निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारचे कान टोचले.
वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना लोकशाहीत चालू शकत नाही. हे लोकशाही आणि संघराज्याच्या विरोधात आहे - मल्लिकार्जुन खर्गे
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
One Nation One Election : मोदी सरकारने मोठा निर्णय घेत देशात वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
One Nation One Election : ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या (One Nation One Election) संदर्भातील अहवाल कोविंद समितीनं (kovind commitee) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेता येऊ शकतात आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत. 02 सप्टेंबर 2023 ला यासंदर्भात समिती स्थापन करण्यात […]
One Nation One Election : देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास, निवडणूक आयोगाला (Election Commission) नवीन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) खरेदी करण्यासाठी दर पंधरा वर्षांनी सुमारे 10 हजार कोटी रुपये लागतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission)सरकारला लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. Ram Mandir : 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळा, प्राणप्रतिष्ठेविषयी विदेशी माध्यमांत […]