या विधेयकावर लोकसभेत मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या बाजूने २६९ सदस्यांनी तर १९८ जणांनी विरोधात मतदान केलं.
One Nation, One Election : आज लोकसभेत वन नेशन, वन इलेक्शन (One Nation, One Election) विधेयक सादर करण्यात आला आहे.
One Nation One Election Bill In Lok Sabha Parliament : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session 2024) आज 17 वा दिवस आहे. आज लोकसभेत एक देश, एक निवडणूक यासंबंधी दोन विधेयके मांडले जाणार आहे. या दोन्ही विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने 12 डिसेंबर रोजी मंजुरी दिली आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल 129 वी घटना दुरुस्ती विधेयक […]
'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक लोकसभेत उद्या सादर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून आपल्या खासदारांना तीन ओळींचा व्हिप बजावण्यात आलायं.
वन नेशन वन इलेक्शनचा कायदा करण्याचा अधिकार संसदेला नाही, या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केलायं.
देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन हा कायदा लागू होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये या कायद्याच्या प्रस्ताव गुरूवारी मंजूरी देण्यात आली.
Aditya Thackeray On Eknath Shinde : महाराष्ट्राने एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री कधी पाहिलेले नव्हते. अशी टीका राज्याचे माजी मंत्री
वन नेशन वन इलेक्शन म्हणजे लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्यास सुरुवात झाली आहे, अशी टीका उत्कर्षा रुपवतेंनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
एक देश एक निवडणूक हा विषय अत्यंत कठीण आहे. एका वेळी निवडणूक घेतली तर प्रशासनावर मोठा ताण येऊ शकतो.