विधानसभेत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला. यावेळी सभापतींनी सदस्य शांत होत नसल्याने सभागृहाच कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब केलं.
मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीला विरोधी पक्षांना निमंत्रण दिलं पण ते आले नाहीत. त्यावरून त्यांनी रंग दाखवले अशी टीका फडणवीसांनी केली.
Devendra Fadanvis यांनी सुनेत्रा पवारांसाठी फुरसुंगी येथे सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.