Opposition On First Day Of budget Session Of Legislature : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (budget Session Of Legislature) आजपासून सुरू झालंय. तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक (Opposition) शांत असल्याचं पाहायला मिळालं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पायऱ्यांवर कोणतंही आंदोलन झालं नाही. त्यामुळे विरोधक (Mahavikas Aghadi) कमकुवत असल्याची भावना निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेता पदासाठी […]
UBT चे महेश सावंत म्हणाले की,विरोधी पक्ष नेता नावावरूनआजच्या बैठकीत चर्चा झाली, पण अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील.
Devendra Fadanvis यांनी ऐतिहासिक वाघ नख या विशेष आकर्षणासह शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमात विरोधकांवर निशाणा साधला.
Ajit Pawar यांनी आज बारामतीमध्ये भर पावसामध्ये भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या वचन पुर्तीची उपस्थितांना आठवण करून दिली.
विधानसभेत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला. यावेळी सभापतींनी सदस्य शांत होत नसल्याने सभागृहाच कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब केलं.
मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीला विरोधी पक्षांना निमंत्रण दिलं पण ते आले नाहीत. त्यावरून त्यांनी रंग दाखवले अशी टीका फडणवीसांनी केली.
Devendra Fadanvis यांनी सुनेत्रा पवारांसाठी फुरसुंगी येथे सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.