Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून बहुतेक भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. तर आता आजपासुन
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.
राज्यात पुढील चार दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.