- Home »
- OTT Platform
OTT Platform
सबस्क्रिप्शनच्या जाळ्यात अडकले आहात का? ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘डार्क पॅटर्न्स’चा सापळा
OTT Subscriptions cancelling Problems : देशातील 353 जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणातून एक धक्कादायक (OTT Subscriptions) बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात 95 हजारहून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांचा सहभाग होता. त्यामध्ये समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, नेटफ्लिक्स, (Netflix) अमेझॉन प्राइम, डिस्ने+ हॉटस्टार, झी5, सोनी लिव्ह यांसारख्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT Platform) 50 टक्के वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शन रद्द करताना अडचणींचा सामना […]
Mujya OTT : मुन्नीच्या शोधात ‘मुंज्या’ तुमच्या घरी येणार; थिएटरनंतर आता ओटीटीवर होणार रिलीज
Munjya OTT Release Date: हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ने (Munjya Movie) थिएटरमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली.
OTT Platform: तेजा सज्जाचा ‘हनुमान’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?; वाचा सविस्तर…
HanuMan OTT Release: तेजा सज्जाचा (Teja Sajja) हनुमान हा 2024 च्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट चाहत्यांना खूपच आवडला आहे. बॉक्स ऑफिसवर (Box Office) उत्तम कलेक्शन केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. (OTT Platform ) हा चित्रपट एक नाही तर 2-3 प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता तो दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज […]
OTT Platform Ban: अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या 18 ओटीटी, 19 वेबसाइट अन् 10 ॲप्सवर मोठी कारवाई
OTT Platform Ban in India: सोशल मीडिया (Social media) आणि ओटीटी हे असे प्लॅटफॉर्म (OTT Platform) आहेत जे प्रत्येक घरात आहेत. आजकाल वेबसाइट्स (websites) आणि ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही घरात बसून तुम्हाला हवे ते पाहू शकता. पण त्यांचा गैरवापर करणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. अनेक वेबसाइट्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ॲप्स आहेत जे लोकांपर्यंत अश्लील सामग्री पोहोचवतात. […]
केरळनं मारली बाजी; भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म ‘C Space’ लॉन्च
OTT Platform ‘CSpace’ : केरळने आज (दि.7) भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म ‘C Space’ लाँच केले आहे. या OTT प्लॅटफॉर्मचा (OTT Platform) उद्देश लोकांना अर्थपूर्ण माहिती प्रदान करणे आणि या क्षेत्रातील अफाट संधींचा लाभ देणे हा आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज कैराली थिएटरमध्ये OTT प्लॅटफॉर्म लाँच केले. सी स्पेसचे व्यवस्थापान केरळ राज्य […]
Bhumi Pednekar : बॉलिवूड मधून गाजलेल्या अभिनेत्रीनं घेतलाय मोठा निर्णय, ‘आता ओटीटी…’
Bhumi Pednekar : बॉलिवूडची (Bollywood) बिनधास्त अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि चाहत्यांच्या हृदयात एक अनोखं स्थान निर्माण केले आहे. स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड विश्वात अनोखी छाप सोडली आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून संघर्ष करत तिने […]
