Rajkummar Rao On Stree 2 Movie OTT: अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा 2018 च्या कॉमेडी-हॉरर चित्रपटाचा सीक्वल असलेल्या ‘स्त्री 2’ (Stree 2 Movie) मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटातील त्याच ‘विकी’ हे पात्र घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ॲमेझॉन प्राइम (Amazon Prime) व्हिडिओने अलीकडेच जाहीर केले की हा चित्रपट त्यांच्या […]
Mirzapur Season 3 Teaser: ‘ ‘मिर्झापूर’ ही वेब सीरिज आहे, जी भारतात ओटीटीसाठी (OTT ) एक मोठा ब्रेक ठरली आहे. या सीरिजने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे आणि त्यामुळेच चाहते तिच्या तिसऱ्या सीझनची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. ( Mirzapur Season ) ‘मिर्झापूर’चा दुसरा सीझन 2020 मध्ये आला आणि प्रेक्षकांना देखील तो खूप आवडला होता. […]
Vijay Verma Intimate Scene: सारा अली खान (Sara Ali Khan), करिश्मा कपूर, पंकज त्रिपाठी आणि विजय वर्मा (Vijay Verma) स्टारर चित्रपट ‘मर्डर मुबारक’ (Murder Mubarak) ओटीटी OTT प्लॅटफॉर्म Netflix वरून आज रिलीज करण्यात आला आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत या मर्डर मिस्ट्री स्टोरीला मोठी पसंती मिळत आहे. […]
Bhaiyaa Ji Release Date Announced: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) हे बॉलीवूडमधील (Bollywood) सर्वात प्रतिभावान आणि बहुमुखी अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. (Social Media) त्याचसोबत मनोज बाजपेयी OTT प्लॅटफॉर्मवरही सुप्रसिद्ध आहेत. चाहते मनोजच्या प्रत्येक चित्रपटाची आणि मालिकेची आतुरतेने वाट पाहत असतात. हा अभिनेता लवकरच मोठ्या पडद्यावर ‘भैय्या […]
Bhumi Pednekar OTT debut: नेटफ्लिक्सवर (Netflix) 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘भक्षक’ (Bhakshak Movie) सिनेमाच्या यशानंतर भूमी पेडणेकरचं (Bhumi Pednekar) बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्रीमध्ये तोंडभरून कौतूक होत आहे. या चित्रपटात भूमीने पत्रकाराची मुख्य भूमिका साकारली होती. गेहराईंया मधील दीपिका पदुकोण, डार्लिंग्ज मधील आलिया भट्ट, जाने जान मधील करीना कपूर यासारख्या आघाडीच्या बॉलीवूड अभिनेत्रींनी स्ट्रीमिंगवर धमाल उडवणारे […]
Hanuman OTT Release: बऱ्याच वेळा, कमी बजेटमध्ये बनवलेले असे अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, जे त्यांच्या खर्चापेक्षा बॉक्स ऑफिसवर (Box Office) जास्त पैसे कमवताना दिसतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘हनुमान’ (Hanuman Movie) हा चित्रपट 12 जानेवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रशांत वर्मा (Prashant Varma) यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यात तेजा सज्जा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. […]
The Railway Man On Netflix: आर माधवन (R Madhavan) स्टारर वेब सिरीज ‘द रेल्वे मॅन’ (The Railway Man) गेल्या वर्षी ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज झाली होती. सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेली ही वेब सिरीज प्रेक्षकांना खूप आवडली. ‘द रेल्वे मॅन’ हा नेटफ्लिक्सचा सर्वात यशस्वी भारतीय शो बनला : ही वेब सिरीज नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात […]
Netflix Big Announcement: 29 फेब्रुवारी रोजी, नेटफ्लिक्सने (Netflix) 2024 मध्ये येणाऱ्या वेब शो (Web Shows) आणि चित्रपटांची मोठी घोषणा केली आहे. (Films) गेल्या काही महिन्यात बॉलिवूडचे (Bollywood) अनेक सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. दरम्यान OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रायबर्सही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता OTT प्लॅटफॉर्मही आपले सब्सक्रायबर्स टिकवण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर्स घेऊन येत आहे. OTT […]
Fighter OTT Release: थिएटरमध्ये हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) ‘फाइटर’ (Fighter Movie ) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट आता ओटीटीवर (OTT )देखील प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाला अनेक मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवरून मोठमोठ्या ऑफर मिळाल्या आहेत, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा नेटफ्लिक्ससोबत (Netflix)करार झाला आहे. हा करार छोटा नसून 150 कोटी रुपयांचा […]
Neha Pendse On OTT: मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटात काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे (Neha Pendse) या गुणी मराठी अभिनेत्रीचं नाव कायम घेतलं जातं. अनेक चित्रपट आणि सिरियलमधून मधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या (social media) माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु आता नेहा लवकरच ओटीटी (OTT) स्पेसमध्ये प्रवेश […]