Pakistan Train Hijack In Balochistan : बलुचिस्तान प्रांतात झालेल्या रेल्वे अपहरणाच्या घटनेसाठी पाकिस्तानने (Pakistan Train Hijack) भारताला (India) जबाबदार धरलंय. यानंतर आता भारताने पाकिस्तानला याबाबत चोख प्रत्युत्तर दिलंय. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी पाकिस्तानने भारतावर लावलेले आरोप निराधार असल्याचे फेटाळून लावले. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्यांसाठी स्वतःच विचार करावा. गुरुवारी पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या […]
बलुचिस्तान हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध प्रांत आहे. पाकिस्तान सरकार या भागावर सातत्याने अन्याय करत आहे.
Pakistan Train Hijack: पाकिस्तानच्या बलुचिस्तानच्या बोलन जिल्ह्याजवळ मंगळवारी धक्कादायक घटना घडली. दहशतवाद्यांनी क्वेट्टाहून पेशावरला