बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांचे अपहरण आणि हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. गुरुवारी सकाळीच आयपीएस अधिकारी बसवराज तेली (Basavraj Teli) यांच्या नेतृत्वातील एसआयटीचे पथक चौकशीसाठी केजमध्ये दाखल झाले आहे. सोबतच बीडमध्येही (Beed) वाल्मीक कराडची (Walmik Karad) सीआयडीने एका खोलीत दिवसभर चौकशी करत त्याचे तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. […]
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh ) हत्या प्रकरणानंतर परळी आणि एकूणच बीडमधील (Beed) माफियागिरी राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पण या माफियांना मिळणारी आर्थिक रसद हाही महत्वाचा विषय आहे. परळी (Parali) थर्मल येथील राखेचा अनधिकृतरीत्या उपसा हेही माफियांचे एक आर्थिक बलस्थान असल्याचे समोर येत आहे. अगदी छोट्या माशांपासून बड्या माशांपर्यंत सर्वांनाच ही राख गब्बर […]