Parbhani Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीकडून 19 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात उमेदवारांमध्ये अदलाबदली होत असल्याचंही दिसून येत आहे. अशातच आता परभणी लोकसभा मतदारसंघातही वंचितकडून फेरबदल करण्यात आला आहे. बाबासाहेब उगले यांच्याऐवजी आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे परभणीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. […]
Devendra Fadnavis said Pm Narendra Modi’s message : महादेव जानकरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी एक खास संदेश दिला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, रासपचे महादेव जानकरांना महायुतीकडून परभणी मतदारसंघातून (Parbhani Loksabha) उमेदवारी मिळाली. महादेव जानकरांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. जानकरांना […]